लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
बैल पोरासारखा सांभाळावा! संकर्षणने सांगितला वडिलांचा किस्सा, म्हणाला- "रामा आजारी असल्याचं कळताच ते..." - Marathi News | marathi actor sankarshan karhade shared special post for dad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बैल पोरासारखा सांभाळावा! संकर्षणने सांगितला वडिलांचा किस्सा, म्हणाला- "रामा आजारी असल्याचं कळताच ते..."

संकर्षणच्या पोस्ट या कायमच विचार करायला लावणाऱ्या असतात. नुकतंच त्याने वडिलांबाबत एक खास पोस्ट लिहिली आहे.  ...

"तिच्यासोबत माझी चांगली जोडली जमली होती...", रंजना देशमुख यांच्याबद्दल पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ - Marathi News | ashok saraf talk about late actress ranjana deshmukh said our jodi was best on screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्यासोबत माझी चांगली जोडली जमली होती...", रंजना देशमुख यांच्याबद्दल पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ

रंजना देशमुख या अशोक मामांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.  ...

कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम - Marathi News | dhananjay powar aka dp to work in hindi film kaalkarmma with makrand deshpande in it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम

डीपी दादाचं नशीब उजळलं, थेट हिंदी सिनेमात वर्णी ...

"यशस्वी लोक ट्रोल होतात", स्वप्नील जोशीचं ट्रोलिंगला उत्तर, म्हणाला "यशाचं कौतुक करणं वाईट नाही" - Marathi News | Swapnil Joshi's Response To Trolling Says Successful People Get Trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यशस्वी लोक ट्रोल होतात", स्वप्नील जोशीचं ट्रोलिंगला उत्तर, म्हणाला "यशाचं कौतुक करणं वाईट नाही"

स्वप्नील जोशीनं ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. ...

स्वप्नील जोशीला स्वामी समर्थांच्या भक्तीचं लहानपणीच मिळालंय बाळकडू, म्हणाला- "आमच्या घरात २०-२२ वर्षांपासून.." - Marathi News | marathi actor Swapnil Joshi talk about shree Swami Samarth bhakti since childhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीला स्वामी समर्थांच्या भक्तीचं लहानपणीच मिळालंय बाळकडू, म्हणाला- "आमच्या घरात २०-२२ वर्षांपासून.."

स्वामी समर्थांच्या भक्तीचं बाळकडू स्वप्नील जोशीला लहानपणापासून मिळालं आहे. याशिवाय त्याच्या घरात स्वामींची पूजा कशी चालते याविषयी त्याने सांगितलं आहे (swapnil joshi) ...

"ते माणसांसाठी बनलेलं नाही" प्राजक्ता माळीनं सांगितलं मांसाहार सोडण्याचं कारण! - Marathi News | Prajakta Mali quits to eat non veg Says That Harm Human Body It's Not Made For Humans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते माणसांसाठी बनलेलं नाही" प्राजक्ता माळीनं सांगितलं मांसाहार सोडण्याचं कारण!

प्राजक्ता माळी सुंदरतेची खाण आहे. अतिशय फिट असलेल्या प्राजक्तानं मांसाहार सोडल्याचं कारण सांगितलं. ...

सिद्धार्थ जाधवच्या आईचा विशेष पुरस्काराने गौरव, शेअर केली अभिमानास्पद पोस्ट - Marathi News | Siddharth Jadhav's Mother Honored With Special Maharashtra Bhushan Rajmata Jijau Award 2025 Actor Shares Proud Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवच्या आईचा विशेष पुरस्काराने गौरव, शेअर केली अभिमानास्पद पोस्ट

आईला पुरस्कार मिळताच सिद्धार्थ सोशल मीडियावर अभिमानास्पद  पोस्ट शेअर केली आहे. ...

मुलीसारखा ड्रेस घातला, मेकअप केला अन्...; 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | marathi actor ajinkya raut dress up and make up like women shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीसारखा ड्रेस घातला, मेकअप केला अन्...; 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?

एका मराठी अभिनेत्याच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये मराठी अभिनेत्याने मुलीसारखा लूक केल्याचं दिसत आहे. ...