लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..." - Marathi News | marathi actress chinmayee sumit reply to bjp mp nishikant dubey in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

Chinmayee Sumit On Nishikant Dubey: महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू, असं म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला चिन्मयी सुमीतचं सडेतोड उत्तर ...

"म्हणूनच आपली लायकी असेल तेवढंच..." माफीनाम्यानंतर केडिया यांना मराठी अभिनेत्याने मारला टोमणा! - Marathi News | Sushil Kedia Apologize Raj Thackeray Abhijeet Kelkar Shared Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"म्हणूनच आपली लायकी असेल तेवढंच..." माफीनाम्यानंतर केडिया यांना मराठी अभिनेत्याने मारला टोमणा!

सुशील केडियांच्या माफीनाम्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत! ...

"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला... - Marathi News | actor aayush sanjeev special post for chala hawa yeu dya and dr nilesh sabale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर निलेश साबळेंसोबतचा फोटो शेअर करत तो म्हणतो... ...

"आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो...", मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय? - Marathi News | marathi actress kishori shahane vij married to punjabi man speaks hindi at home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो...", मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय?

मराठी-हिंदी मुद्दा चर्चेत असतानाच मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य व्हायरल होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ...

लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actor niranjan kulkarni maldives vacation with wife shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारून अभिनेता निरंजन कुलकर्णी घराघरात पोहोचला. निरंजनने नुकतंच लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर निरंजन हनिमूनसाठी बायकोला घेऊन मालदीव्सला पोहोचला आहे.  ...

लोकप्रिय अभिनेत्री शेतात गाळतेय घाम, ओळखणंही झालं कठीण! - Marathi News | Lakhat Ek Amcha Dada Serial Fame Actress Rajashri Nikam Working In Farm Share Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्री शेतात गाळतेय घाम, ओळखणंही झालं कठीण!

अभिनेत्री अभिनयाच्या झगमगाटात राहूनही आपल्या मातीशी घट्ट नातं टिकवून आहे. ...

"मी प्रेग्नंट होते, नंतर वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली...", मानसी कुलकर्णीचा खुलासा - Marathi News | manasi kulkarni reveals reason behind why she took break of 10 years to comeback on television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी प्रेग्नंट होते, नंतर वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली...", मानसी कुलकर्णीचा खुलासा

मानसी जवळपास १० वर्षांनंतर मालिकेत दिसत आहे. इतका मोठा ब्रेक का घेतला? यावर मानसीने नुकतंच उत्तर दिलं आहे. ...

"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत? - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 Ajinkya Raut Experience Pandharpur Wari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत?

अभिनेता अजिंक्य राऊतनेही पंढरपूर वारीमध्ये पायी प्रवास अनुभवला. ...