लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं? - Marathi News | premachi goshta actress Apurva Nemalekar new post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं?

अपूर्वा नेमळेकरची नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अपूर्वाने सर्व गोष्टींमधून ब्रेक घेतला आहे. काय आहे यामागील कारण ...

अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट - Marathi News | tejashree walawalkar chhoti rama from uncha maza zoka met ashok saraf shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट

तेजश्रीने अशोक सराफ यांच्यासोबत कामही केलं आहे. ...

Prajakta Mali: स्वत:चं फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड अन्...; प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती? - Marathi News | prajakta mali marathi actress owns farm house production house and jwellery brand know her networth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वत:चं फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड अन्...; प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?

प्राजक्ता माळीने एवढ्या कमी वयात गाठलं मोठं यश ...

"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते - Marathi News | marathi actor astad kale on marathi hindi langauge row said we should be ashamed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते

आपल्याच भाषेबद्दल बोलताना मराठी माणसानेच भाषेचं नुकसान केलं असं आस्तादने म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाला आस्ताद, जाणून घेऊया.  ...

कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.." - Marathi News | actor director Digpal Lanjekar talk about teacher who guide him in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.."

दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील गुरु कोण, याचा खुलासा केलाय. अत्यंत सुंदर शब्दात दिग्पाल यांनी गुरुंचं वर्णन केलंय ...

"एका पुरुषाने सखीसमोर वाईट...", सुव्रत जोशीने सांगितला गोरेगावच्या ओबेरॉय मॉलजवळ घडलेला 'तो' प्रसंग - Marathi News | marathi cinema actor suvrat joshi recounts the incident that happened with wife sakhi gokhale near oberoi mall in goregaon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका पुरुषाने सखीसमोर वाईट...", सुव्रत जोशीने सांगितला गोरेगावच्या ओबेरॉय मॉलजवळ घडलेला 'तो' प्रसंग

सुव्रत जोशीने सांगितला गोरेगावच्या ओबेरॉय मॉलजवळ घडलेला 'तो' प्रसंग, म्हणाला-"एका पुरुषाने..." ...

कुटुंब आणि गोंडस भाचींसोबत प्राजक्ता माळीने केलं सेलिब्रेशन, केकवर लिहिलंय हे खास नाव - Marathi News | Prajakta Mali celebrated by cutting a cake with her family and cute nieces, read on to find out why. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंब आणि गोंडस भाचींसोबत प्राजक्ता माळीने केलं सेलिब्रेशन, केकवर लिहिलंय हे खास नाव

प्राजक्ता माळीने केक कापून संपूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केलं. प्राजक्ताच्या केकवर असलेल्या नावाकडे सर्वांचं लक्ष वेधलं ...

लय खतरनाक! मुळशीच्या शेतात प्रविण तरडे करत्यात निराळे प्रयोग, लावलंय सफरचंदाचं झाड, म्हणाले... - Marathi News | pravin tarde shared video of doing farming in mulashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लय खतरनाक! मुळशीच्या शेतात प्रविण तरडे करत्यात निराळे प्रयोग, लावलंय सफरचंदाचं झाड, म्हणाले...

अभिनेता असण्याबरोबरच प्रविण तरडे शेती कामातही विशेष लक्ष घालताना दिसतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ते शेतात काम करताना दिसत आहेत. या मुळशीच्या शेतात त्यांनी काश्मिरमध्ये पिकणाऱ्या सफरचंदाचं झाडंही लावलं आहे.  ...