लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला - Marathi News | Veteran marathi actor Vivek Lagoo passes away he was ex husband of reema lagoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला

Vivek Lagoo Death: लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  ...

पार्सल उचललं, गाडीत ठेवलं, पुढे काय घडलं?; 'गाडी नं. १७६०'चा धमाल ट्रेलर, प्रियदर्शनी इंदलकरची खास भूमिका - Marathi News | Gadi No. 1760 marathi movie trailer starring shubhankar tawde priyadarshini indalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्सल उचललं, गाडीत ठेवलं, पुढे काय घडलं?; 'गाडी नं. १७६०'चा धमाल ट्रेलर, प्रियदर्शनी इंदलकरची खास भूमिका

'गाडी नं. १७६०' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झालाय. प्रथमेश परब, प्रियदर्शनी इंदलकर यांची प्रमुख भूमिका आहे. ...

Alka Kubal: दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक पायलट तर दुसरी... - Marathi News | alka kubal has two daughters eshanee and kasturee athalye know about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक आहे पायलट तर दुसरी...

पाहा अभिनेत्रीचे फॅमिली फोटो, लाडक्या लेकींवर खिळल्या नजरा ...

"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actor abhinay berde reaction on hindi language controversy says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक

हिंदी भाषा सक्तीची करावी का? अभिनय बेर्डे स्पष्टच म्हणाला- "त्याऐवजी मुलांना टेक्निकल विषय..."  ...

सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..." - Marathi News | Sai Tamhankar wanted to marry actor aamir khan she had also told her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."

सई ताम्हणकरला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायची इच्छा होती. तिने तिच्या आईलाही सांगितलं होतं. कोण आहे हा अभिनेता? ...

'ही' मराठी अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात; म्हणाली, "त्याचं नाव घेतलं की लाजते..." - Marathi News | marathi actress ruchira jadhav expressed her love for virat kohli what does she like about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' मराठी अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात; म्हणाली, "त्याचं नाव घेतलं की लाजते..."

त्याचं क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम आहे आणि मला..., अनुष्काबद्दलही काय म्हणाली अभिनेत्री? ...

"मला कामही मिळत नाही आणि...", ज्येष्ठ अभिनेत्यावर उतारवयात ओढावलं आर्थिक संकट, दु:ख व्यक्त करत म्हणाले... - Marathi News | marathi actor manmohna mahimkar in financial trouble expressed fellings in interview says i cant even get work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला कामही मिळत नाही आणि...", ज्येष्ठ अभिनेत्यावर उतारवयात ओढावलं आर्थिक संकट, दु:ख व्यक्त करत म्हणाले...

"जर स्वेच्छामरण नाही मिळालं तर...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी मांडली व्यथा, काय म्हणाले? ...

"सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही..." अमेरिकेत मराठी गृहस्थांना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, लिहिली खास पोस्ट - Marathi News | Sankarshan Karhade Shares Heartwarming Post For Sudarshan Sathe America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही..." अमेरिकेत मराठी गृहस्थांना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, लिहिली खास पोस्ट

संकर्षणनं अमेरिकेत जवळपास ४५ वर्षे राहणारे प्रसिद्ध व्यावसायिकाची भेट घेतल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. ...