लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'तारक मेहता..'मध्ये माधवी भिडे विकत असलेल्या लोणचं अन् पापडाची किंमत किती माहितीये? - Marathi News | tarak mehta ka ooltah chashma madhavi bhide sell papad and pickle price details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..'मध्ये माधवी भिडे विकत असलेल्या लोणचं अन् पापडाची किंमत किती माहितीये?

'तारक मेहता...' मालिकेत माधवी भिडे पापड-लोणचं हे पदार्थ विकताना दिसतात. या पदार्थांची किंमत किती? उत्तर जाणून घेऊन तुम्हीही थक्क व्हाल ...

रेशम टिपणीसची हुशार मुलं; लेकीचा स्वत:चा व्यवसाय, तर मुलगा...; 'या' क्षेत्रात करतात काम - Marathi News | marathi actress resham tipnis has a daughter and a son know about her talented children | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेशम टिपणीसची हुशार मुलं; लेकीचा स्वत:चा व्यवसाय, तर मुलगा...; 'या' क्षेत्रात करतात काम

रेशम टिपणीसने वयाच्या २० व्या वर्षीच लग्न केलं होतं. २१ व्या वर्षी ती आईही झाली. तिच्या मुलांना पाहिलंय का? ...

१० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? जिनिलियाने सांगितलं खरं कारण, म्हणाली- "लग्न झाल्यावर मी.." - Marathi News | genelia deshmukh talk about why she take break 10 years After marriage with riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? जिनिलियाने सांगितलं खरं कारण, म्हणाली- "लग्न झाल्यावर मी.."

जिनिलिया देशमुखने लग्नानंतर १० वर्ष अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. काय होतं यामागचं कारण. जाणून घ्या ...

अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी आहे हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा, माय-लेकीने एकाच मालिकेत केलंय काम - Marathi News | Veteran actress Shubha Khote's daughter is also a popular artist, has made a name for herself in the Hindi TV industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी आहे हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा, माय-लेकीने एकाच मालिकेत केलंय काम

अभिनेते विजू खोटेंची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी हिंदी इंडस्ट्री गाजवत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की शुभा यांची मुलगीही एक अभिनेत्री आहे ...

'हे पचनी पडतच नाही...'; गब्बर सिंगचा डायलॉग, जितेंद्र आव्हाड सचिन पिळगावकरांच्या विधानावर नाराज - Marathi News | politician Jitendra Awhad upset with Sachin Pilgaonkar's statement on he teach amjad khan sholay dialogue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे पचनी पडतच नाही...'; गब्बर सिंगचा डायलॉग, जितेंद्र आव्हाड सचिन पिळगावकरांच्या विधानावर नाराज

मी अमजद खानला गब्बर सिंगचे डायलॉग शिकवले, या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी सचिन पिळगावकरांची फिरकी घेतली. काय म्हणाले आव्हाड? बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...

"आत्महत्या हा कशावरच उपाय नाही...", तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणानंतर मराठी अभिनेता हळहळला - Marathi News | marathi actor shreyas raje expressed grief after tushar ghadigaonkar suicide case shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आत्महत्या हा कशावरच उपाय नाही...", तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणानंतर मराठी अभिनेता हळहळला

तुषार घाडीगावर आत्महत्या प्रकरणानंतर मराठी अभिनेता हळहळला, व्यक्त केलं दु:ख ...

'मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याने माझ्याशी..'; तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येचं खरं कारण अभिनेत्याने सांगितलं - Marathi News | Marathi actor pankaj panchariya post after actor Tushar Ghadigaonkar suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याने माझ्याशी..'; तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येचं खरं कारण अभिनेत्याने सांगितलं

तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येनंतर एका मराठी अभिनेत्याने तुषारच्या आत्महत्येमागील खरं कारण सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. ...

'होणार सून ती ह्या घरची'; तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेची उत्सुकता, कुठे अन् कधी सुरु होणार? - Marathi News | tejashri pradhan and subodh bhave new serial on zee marathi coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'होणार सून ती ह्या घरची'; तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेची उत्सुकता, कुठे अन् कधी सुरु होणार?

तेजश्री प्रधान-सुबोध भावेची नवी मालिका कधी आणि कुठे बघायला मिळणार, याविषयी सविस्तर जाणून घ्या. दोघांच्या मालिकेची सर्वांना उत्सुकता आहे ...