लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"चित्रपटामध्ये स्टंट करताना अंगठा तुटला", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' भयानक प्रसंग; म्हणाला- "दुर्दैवाने..." - Marathi News | marathi cinema actor pushkar jog share terrifying incident in zabardast movie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चित्रपटामध्ये स्टंट करताना अंगठा तुटला", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' भयानक प्रसंग; म्हणाला- "दुर्दैवाने..."

"शूटिंगदरम्यान अंगठा तुटला अन्...", पुष्कर जोगने सांगितला थरारक प्रसंग, असं काय घडलेलं? ...

"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले? - Marathi News | marathi actor Sayaji Shinde say about the mock drill clearly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले?

अभिनेते सयाजी शिंदे यांनी मॉक ड्रीलविषयी भाष्य केलं आहे. सयाजी शिंदे यांनी स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे (sayaji shinde) ...

क्या बात है! 'गुलकंद'चा गोडवा आणखी वाढला, अवघ्या ६ दिवसांमध्ये सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | gulkand marathi movie box office weekend collection starring sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! 'गुलकंद'चा गोडवा आणखी वाढला, अवघ्या ६ दिवसांमध्ये सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई

'गुलकंद' सिनेमा हाउसफुल्ल प्रतिसादात सुरु असून सिनेमाने किती कमाई केली? जाणून घ्या (gulkand) ...

Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' मधील श्याम कालवश; ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन - Marathi News | Shyam from Shyamchi Aai passes away Veteran actor Madhav Vaze passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'श्यामची आई' मधील श्याम कालवश; ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

Madhav Vaze Death: रंगभूमीच्या क्षेत्रात त्यांनी दिग्दर्शक, नाट्य गुरु व नाट्य समीक्षक यामाध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला ...

"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल - Marathi News | marathi actress aditi vinayak dravid s post viral after operation sindoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

'ऑपरेशन सिंदूर' नंतर मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Madhav Vaze: ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम - Marathi News | Veteran actor Madhav Vaze passed away worked in Shyamchi Aai and 3 Idiots movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

Madhav Vaze Passes Away: श्यामची आई सिनेमात श्यामची भूमिका साकारुन माधव वझे यांनी सर्वांचं मन जिंकलं. माधव वझे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे ...

श्रीलीला, नितीन आणि डेव्हिड वॉर्नरचा चित्रपट घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय! - Marathi News | Robinhood Movie Ott Release Nithiin Sreeleela David Warner Devdutt Nage Zee5 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीलीला, नितीन आणि डेव्हिड वॉर्नरचा चित्रपट घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय!

थिएटरनंतर आता 'रॉबिनहूड' हा चित्रपट अखेर ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...

मिक्ता पुरस्कार सोहळा का बंद केला? महेश मांजरेकर म्हणाले- "मी काय पिकनिक नाही काढलीये..." - Marathi News | Why mahesh manjrekar was the end Micta Award ceremony marathi award show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिक्ता पुरस्कार सोहळा का बंद केला? महेश मांजरेकर म्हणाले- "मी काय पिकनिक नाही काढलीये..."

महेश मांजरेकर यांनी मिक्ता पुरस्कार सोहळा अचानक का बंद केला? याचा खुलासा केला आहे. काय म्हणाले मांजरेकर, जाणून घ्या (mahesh manjrekar) ...