लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. पण, अद्यापही त्यांना मूल नाही. खरं तर मूल न होऊ देण्याचा निर्णय लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी लग्नाआधीच घेतला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत काही मुद्दे मांडले. त्यांनी यानिमित्ताने सध्याच्या साहित्यिक आणि कलाकारांचेही कान टोचले. ...
प्रसादने मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या. पण, त्याला आजपर्यंत एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकने ही खंत बोलून दाखवली. ...