लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
काव्या इतकीच सुंदर दिसते 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधली पार्थची खरी बायको, विजयची पत्नीही आहे अभिनेत्री, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | lagnanantr hoilach prem fame parth aka vijay andalkar real life wife is also an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काव्या इतकीच सुंदर दिसते 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधली पार्थची खरी बायको, विजयची पत्नीही आहे अभिनेत्री, तुम्ही पाहिलंत का?

'लग्नानंतर होईलच प्रेम' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील पार्थ-काव्याची जोडी प्रेक्षकांना आवडते. पण, तुम्ही पार्थच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? ...

दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर - Marathi News | dilip prabhavalkar starrer dashavatar trailer released story based on konkan traditional folk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

दिलीप प्रभावळकरांचा स्क्रीनवरील वावर, त्यांची भेदक नजर पाहून कोणीही थरथर कापेल. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! ...

मराठी मालिकेतले 'अप्पा' ते हिंदी सिनेमे गाजवणारे अच्युत पोतदार; वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | actor achyut potdar passes away at the age of 90 read about his personal and professional life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी मालिकेतले 'अप्पा' ते हिंदी सिनेमे गाजवणारे अच्युत पोतदार; वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

फक्त '३ इडियट्स'च नाही, तर या प्रोजेक्ट्समधूनही अच्युत पोतदार यांनी अभिनयाची छाप पाडली. ...

संकर्षणच्या मुलांनी पाहिला 'महावतार नरसिम्हा', म्हणाला- "त्यांना सिनेमाचं वेड लागलंय, घरी आल्यापासून फक्त..." - Marathi News | sankarshan karhade kids watch mahavtar narsimha movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षणच्या मुलांनी पाहिला 'महावतार नरसिम्हा', म्हणाला- "त्यांना सिनेमाचं वेड लागलंय, घरी आल्यापासून फक्त..."

संकर्षण कऱ्हाडेच्या चिमुकल्यांनीही 'महावतार नरसिम्हा' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर मुलं हरीनामाचा जप करत असल्याचं संकर्षणने म्हटलं आहे.  ...

"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण - Marathi News | veena jamkar shared emotional memory of jyoti chandekar after actress demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण

"मी तो क्षण कधीच विसरु शकत नाही...", वीणा जामकर काय म्हणाली? ...

ठाण्यातील प्रसिद्ध मराठी गायिका लीलाताई शेलार यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन - Marathi News | veteran singer Leelatai Shelar passed away at the age of 94 in thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाण्यातील प्रसिद्ध मराठी गायिका लीलाताई शेलार यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गायिता लीलाताई शेलार यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे ...

Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड - Marathi News | Veteran actor Achyut Potdar passes away at 91 whose Are Kehna Kya Chante Ho Dialogue is famous last rites on August 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

Achyut Potdar Passes Away: वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ...

'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप - Marathi News | Marathi actress neha shitole furious over vivek agnihotri s statement on marathi food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट लिहीत राग व्यक्त केला आहे. ...