लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Video: वडिलांसोबत रिंकू राजगुरुही पंढरीच्या वारीत सहभागी, नऊवारी साडीत खेळली फुगडी - Marathi News | Rinku rajguru shared glimpses of pandharichi wari she was there with her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: वडिलांसोबत रिंकू राजगुरुही पंढरीच्या वारीत सहभागी, नऊवारी साडीत खेळली फुगडी

हिरवी नऊवारी साडी, नथ, केसात गजरा... रिंकूचा सुंदर पेहराव, वारकऱ्यांशी साधला संवाद ...

मराठी अभिनेत्रीचं पहिल्यांदाच बिकिनी फोटोशूट; नेटकरी म्हणाले, "तुझ्याकडून अपेक्षा नव्हती..." - Marathi News | marathi actress ruchira jadhav bikini photoshoot flaunts her toned body trolled on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचं पहिल्यांदाच बिकिनी फोटोशूट; नेटकरी म्हणाले, "तुझ्याकडून अपेक्षा नव्हती..."

अभिनेत्रीने समुद्रकिनारी बिकिनीत फोटोशूट केलं, चाहत्यांनी केलं कौतुक; पण आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर ...

"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..." - Marathi News | tharal tar mag fame actor chaitanya sardeshpande reply to fan who ask him about compromise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."

एका चाहत्याने 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्यालाही असा अनुभव आला आहे का याबाबत विचारलं. तेव्हा अभिनेत्याने त्या चाहत्याला चोख उत्तर दिलं आहे. ...

"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील - Marathi News | man tuz jaltarang sunil barve pushkar shotri make reel video on vaibhav joshi viral song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील

आता "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..." या गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव जोशींची ही कविता सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो... - Marathi News | Akshaya Naik Enters In New Serial Comeback After 2 Years Sundara Manamadhe Bharli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो...

अक्षया नाईकची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो... ...

"महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला.."; मेधा मांजरेकर यांनी सांगितला भावुक किस्सा - Marathi News | medha manjrekar talk about mahesh manjrekar cancer treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला.."; मेधा मांजरेकर यांनी सांगितला भावुक किस्सा

महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान झाल्यावर त्यांची अवस्था कशी होती? याविषयी त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी पहिल्यांदा खास किस्सा सांगितला ...

मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका  - Marathi News | marathi actor astad kale strong comeback in hald rusali kunku hasla serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका 

अभिनेता आस्ताद काळेचं दमदार कमबॅक! 'या' लोकप्रिय मालिकेत साकारणार महत्तपूर्ण भूमिका  ...

"मी जेव्हा नाटक करेन त्यावेळी..."; सुबोध भावेने स्वत:लाच दिलं वचन; नक्की काय म्हणाला? - Marathi News | subodh bhave made commitment to himself to do plays all over maharashtra talks about pune mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जेव्हा नाटक करेन त्यावेळी..."; सुबोध भावेने स्वत:लाच दिलं वचन; नक्की काय म्हणाला?

नुकतंच सुबोधने स्वत:लाच एक वचन दिलंय. नक्की कशाबद्दल बोलतोय तो वाचा. ...