लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन' म्हणत अद्वैत दादरकरचा Zee मराठीला अलविदा - Marathi News | Adwait Dadarkar Resigned From Zee Marathi Fiction Head | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन' म्हणत अद्वैत दादरकरचा Zee मराठीला अलविदा

अद्वैतने सोशल मिडीयावर पोस्ट करुन झी मराठीच्या फिक्शन हेड पदाच्या जबाबदारीतून मोकळा झाल्याची माहिती दिली.  ...

देशपांडे सिस्टर्सचा ट्रेडिशनल लुक; मृण्मयी आणि गौतमीचं ट्विनिंग, शेअर केले खास फोटो - Marathi News | Mrinmayi and Gautami Deshpande Sisters Traditional Look; Shared special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे सिस्टर्सचा ट्रेडिशनल लुक; मृण्मयी आणि गौतमीचं ट्विनिंग, शेअर केले खास फोटो

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. तर तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करते. ...

'रंग माझा वेगळा' फेम अनघाचं हॉटेल व्यवसायात पदार्पण, नावही ठेवलं 'खास', हे आहे लोकेशन? - Marathi News | 'Rang Maza vegla' fame Anagha debut in hotel business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम अनघाचं हॉटेल व्यवसायात पदार्पण, नावही ठेवलं 'खास', हे आहे लोकेशन?

अनघा आता व्यावसाय क्षेत्रात पाऊल ठेवत असून ती लवकरच स्वत:च एक हॉटेल सुरु करत आहे. ...

सुबोध भावेच्या मुलांनी 'इस्रो'ला दिलं ट्रिब्युट, 'चंद्रयान 3' चा साकारला देखावा - Marathi News | marathi actor subodh bhave s children gave tribute to chandrayaan 3 on ganesh chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या मुलांनी 'इस्रो'ला दिलं ट्रिब्युट, 'चंद्रयान 3' चा साकारला देखावा

अभिनेता सुबोध भावेच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. ...

प्रार्थना बेहेरेच्या घरी झाली गणरायाची पहिली आरती, Video शेअर करत दाखवली झलक - Marathi News | marathi actress prarthana behere welcomes ganpati bappa at home did first arti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहेरेच्या घरी झाली गणरायाची पहिली आरती, Video शेअर करत दाखवली झलक

सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा ...

शेवटी मी म्हणालो Enough, मेलो असतो; हृषिकेश जोशींनी सांगितली हिंदी सिनेमाच्या शूटिंगची 'खत्तरनाक' स्टोरी - Marathi News | marathi actor hrishekesh joshi talk about horrible scene shooting experience during hindi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटी मी म्हणालो Enough, मेलो असतो; हृषिकेश जोशींनी सांगितली हिंदी सिनेमाच्या शूटिंगची 'खत्तरनाक' स्टोरी

हृषिकेश जोशींनी अनेक हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला.  ...

सोनाली कुलकर्णीने साकारला तुकाराम महाराजांच्या रुपातला शाडू मातीचा बाप्पा, कारणही आहे खास - Marathi News | marathi actress sonali kulkarni made ecofriendly ganesh murti at home shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीने साकारला तुकाराम महाराजांच्या रुपातला शाडू मातीचा बाप्पा, कारणही आहे खास

मागच्या वर्षी सोनालीची आजी गेली. म्हणून यंदा तिने आजीच्या आठवणीत ही खास मूर्ती घडवली आहे. ...

फ़ैज़ गुलाबी चैन गुलाबी! प्राजक्ता माळीचं खास फोटोशूट - Marathi News | Prajakta Mali's special photo shoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फ़ैज़ गुलाबी चैन गुलाबी! प्राजक्ता माळीचं खास फोटोशूट

प्राजक्ता माळी म्हणजे सौंदर्याची खाण, गुलाबी रंगात प्राजक्तानं वाढवलं इंटरनेटचं तापमान. ...