लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | titeeksha tawde and khushboo tawde childhood photo goes viral on childrens day 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

दोन अभिनेत्रींचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोतील या चिमुरड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

अन् तो परत आला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | onkar bhojane entry in maharashtrachi hasyajatra show watch promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् तो परत आला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

ओंकारने मध्यंतरी हास्यजत्रेतून एक्झिट घेतली होती. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. आता पुन्हा ओंकार भोजनेची हास्यजत्रेत एन्ट्री झाली आहे. ...

Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट - Marathi News | Shiv Thackeray will become a Mumbaikar A big hint about the new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट

Shiv thakre: शिव ठाकरेचं मुंबईत होतंय घर; अभिनेता लवकरच होणार मुंबईकर ...

"मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो", मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक - Marathi News | cm eknath shinde praises maharashtrachi hasyajatra fame samir choughule said i am your big fan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो", मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक

विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्याचे फवारे उडवणाऱ्या चौघुलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फॅन झाले आहेत.  ...

आता विषय पंपावर! शिंदे कुटुंबीयांचं व्यवसायात पहिलं पाऊल; पंढरपुरात सुरू केला पेट्रोल पंप - Marathi News | adarsh shinde utkarsh shinde new business open petrol pump in pandharpur on diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता विषय पंपावर! शिंदे कुटुंबीयांचं व्यवसायात पहिलं पाऊल; पंढरपुरात सुरू केला पेट्रोल पंप

शिंदेशाहीचा नादखुळा! व्यवसायात पाऊल टाकत सुरू केलं पेट्रोल पंप, उत्कर्षने शेअर केले फोटो ...

"आपलं स्वतःचं घर”, दिवाळीच्या मुहुर्तावर मराठी अभिनेत्याने घेतलं हक्काचं घर, बायकोसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | man udu udu zal fame actor ruturaj phadke buys new home on diwali shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपलं स्वतःचं घर”, दिवाळीच्या मुहुर्तावर मराठी अभिनेत्याने घेतलं हक्काचं घर, बायकोसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...

मराठी अभिनेत्याने दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर घेतल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्याने एक पोस्टही लिहिली आहे.  ...

"हॉटनेस दाखव" म्हणणाऱ्या नेटकऱ्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीने सुनावलं, म्हणाली, "अनेक पुरुष..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshi indulkar shared post on fans offensive message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हॉटनेस दाखव" म्हणणाऱ्या नेटकऱ्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीने सुनावलं, म्हणाली, "अनेक पुरुष..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीला नेटकऱ्याचे अश्लील मेसेज, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट ...

फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, "साहेब..." - Marathi News | mns raj thackeray diwali special gift to vishakha subhedar actress shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, "साहेब..."

Diwali 2023: राज ठाकरेंकडून विशाखाला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री भारावली, म्हणाली, "एक मनसे कार्यकर्ती म्हणून..." ...