Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
रविवारी गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं. ...
अमेय पुन्हा एकदा नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'असूर'नंतर अमेय नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. ...
अलिकडेच सईने इन्स्टाग्रामवर ‘Ask me a Question’ हे सेशन ठेवलं होतं. ...
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला भेट देत वर्षा उसगांवकर यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...
लग्नानंतर स्वयंपाक करणं का अवघड गेलं नाही याचा एक किस्सा सांगितला. ...
हास्यत्रेतीलच 'अगं अगं आई..' हे गाणं ओंकारने म्हटलं आणि नम्रता रडायलाच लागली. ...
मध्यंतरी प्रार्थना कलाविश्वापासून दूर होती. ती गरोदर असल्यामुळे तिने कामातून ब्रेक घेतल्याचं म्हटलं जात होतं. याबाबत आता खुद्द प्रार्थनानेच खुलासा केला आहे. ...
स्पृहाबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने भाष्य केलं. ...