दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुचित्रा बांदेकरांचा आज वाढदिवस आहे. 'वहिनीसाहेबां'च्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...
निरंजन कुलकर्णीने बनेबरोबरचा सेटवरील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टमुळे बने 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. ...