Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
नवरात्रीनिमित्त लोकमत फिल्मीशी बोलताना हेमांगी म्हणाली,... ...
जयवंत वाडकर, विजय पाटकर आणि तुषर दळवी या मैत्रीच्या त्रिकुटाने 'लोकमत फिल्मी'च्या 'आपली यारी' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी 'हमाल दे धमाल' चित्रपटाचे अनेक किस्से सांगितले. या चित्रपटात अनिल कपूर यांनी कॅमिओ करण्यासाठी किती मान ...
लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...
Preeti Mallapurkar: प्रितीसोबत अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि प्रणव रावराणे यांनाही दिग्दर्शकांनी खडसावलं. ...
Abhinay berde: बऱ्याचदा प्रेक्षक अभिनय आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना करतात. ...
गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार वेगवेगळ्या व्यवसायात उतरले आहेत. ...
५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिवस असून याच दिवशी प्रशांत दामलेंना पुरस्कार दिला जाणार आहे. ...
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ...