लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव", तेजस्विनी पंडितचं वक्तव्य - Marathi News | tejaswini pandit on mns raj thackeray said he is not cm of maharashtra is our missfortune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव", तेजस्विनी पंडितचं वक्तव्य

तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अभिनय, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबरोबरच तेजस्विनीने या मुलाखतीत राजकारणाबाबतही तिचं असलेलं मत अगदी परखडपणे मांडलं. ...

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली लॉटरी, दाक्षिणात्य चित्रपटात धडाकेबाज एन्ट्री, तुम्ही ओळखलं का? - Marathi News | marathi actor devdutta nage to seen in telugu south movie shared poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली लॉटरी, दाक्षिणात्य चित्रपटात धडाकेबाज एन्ट्री, तुम्ही ओळखलं का?

मराठी अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात, तेलुगु सिनेमातील लूक आला समोर ...

मराठी अभिनेत्रीने शेअर केला राहुल द्रविडबरोबरचा फोटो, तुम्हाला माहितीये का दोघांमधील नातं? - Marathi News | marathi actress aditi dravid shared photo with cricketer rahul dravid do you know relation between them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने शेअर केला राहुल द्रविडबरोबरचा फोटो, तुम्हाला माहितीये का दोघांमधील नातं?

राहुल द्रविड आणि 'ही' मराठी अभिनेत्री आहेत एकमेकांचे नातेवाईक, जाणून घ्या त्यांच्यातील नातं ...

‘असं’ आहे ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलचं हॉटेल; पाहा फोटो - Marathi News | actress Anagha Atul Hotel In Deccan Pune See photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘असं’ आहे ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलचं हॉटेल; पाहा फोटो

अनघानं हॉटेलची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

हिरव्या साडीतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? आता बोल्डनेसने वेधून घेते सगळ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress akshaya hindalkar shared school life photo do you recognized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरव्या साडीतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? आता बोल्डनेसने वेधून घेते सगळ्यांचं लक्ष

सध्या मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.  ...

'आतुर' सिनेमाचा टीझर रिलीज, मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा - Marathi News | Aatur marathi movie teaser released national award winner director shivaji lotan next project starring priti mallapurkar chinmay udgirkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आतुर' सिनेमाचा टीझर रिलीज, मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण यांच्या आगामी 'आतुर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ...

ना अभिनेता, ना सिनेइंडस्ट्रीशी संबंध! राहुल चोप्रा यांनी सांगितला 'गडकरी'साठी निवड होण्यामागचा किस्सा, म्हणाले... - Marathi News | gadkari biopic rahul chopda revealed how he get the role of minister nitin gadkari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना अभिनेता, ना सिनेइंडस्ट्रीशी संबंध! राहुल चोप्रा यांनी सांगितला 'गडकरी'साठी निवड होण्यामागचा किस्सा, म्हणाले...

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल चोप्रा यांनी बायोपिकसाठी नितीन गडकरींची भूमिका कशी मिळाली, याचा खुलासा केला. ...

'त्या' व्हिडिओमुळे अशोक सराफ यांना ट्रोल करणाऱ्यांना भाऊने सुनावलं, म्हणाले, "ते आमच्यासाठी देव..." - Marathi News | bhau kadam talk about viral video of marathi actor ashok saraf said he is god for us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' व्हिडिओमुळे अशोक सराफ यांना ट्रोल करणाऱ्यांना भाऊने सुनावलं, म्हणाले, "ते आमच्यासाठी देव..."

अशोक सराफ यांच्याबरोबरच्या 'त्या' व्हिडिओवर भाऊचं स्पष्टीकरण, म्हणाले, "मी घाईत होतो, पण..." ...