लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
KBC चे पहिले विजेते हर्षवर्धन नवाथे आठवतात का? करोडपती झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीशी केलं लग्न - Marathi News | Remember KBC s first winner Harshvardhan Navathe After becoming a millionaire he married to a Marathi actress Sarika Nawathe | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KBC चे पहिले विजेते हर्षवर्धन नवाथे आठवतात का? करोडपती झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीशी केलं लग्न

ही मराठी अभिनेत्री नुकतीच ठिपक्यांची रांगोळी मालिकेत दिसली होती. ...

'...म्हणून मी कोल्हापूरात राहतो', भरत जाधव यांनी उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण - Marathi News | Bharat Jadhav reveals real reason behind leaving Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...म्हणून मी कोल्हापूरात राहतो', भरत जाधव यांनी उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण

अभिनेते भरत जाधव कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाले आहेत. मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला याचे कारण त्यांनी सांगितले. ...

भरत जाधवने सांगितलं मिल कामगारांचं भीषण वास्तव; 'संप सुरु झाला अन्...' - Marathi News | marathi-actor-bharat-jadhav-talked-about-how-mill-workers-destroyed-their-life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधवने सांगितलं मिल कामगारांचं भीषण वास्तव; 'संप सुरु झाला अन्...'

Bharat jadhav: संपाच्या काळात मिल कामगारांच्या घराची कशाप्रकारे वाताहत झाली. अनेक कुटुंब कसे उद्धवस्त झाले याविषयी भरत जाधवने भाष्य केलं आहे. ...

सुकन्या मोने यांना लग्नानंतर सासू सासऱ्यांकडून मिळाली अशी वागणूक; म्हणाल्या - 'त्यांनी मला कधीच मुलीसारखं...' - Marathi News | Sukanya Mone talk about Mother In Law and Marriage in Lokmat Filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुकन्या मोने यांना लग्नानंतर सासू सासऱ्यांकडून मिळाली अशी वागणूक; म्हणाल्या...

अलिकडेच सुकन्या मोने आणि संजय मोने या जोडीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. ...

दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन - Marathi News | Siddhartha does not touch even a drop of liquor The promise given to this special person is being followed even today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन

Siddharth jadhav: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. ...

'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने; नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | Kiran Mane overwhelmed by transgender statements Whatever actually happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने

Kiran mane: किरण माने यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. ...

'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य - Marathi News | marathi-actor-bharat-jadhav-shared-his-memories-with-marathi-natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य

Bharat jadhav: भरत जाधवने त्याच्या संपत्तीविषयी नुकताच खुलासा केला आहे. ...

"मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकीनीत पाहायचं नाही", अश्विनीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सईचा चित्रपट आलेला तेव्हा..." - Marathi News | ashwini mahangade talk about trollers and marathi actress wearing bikini for bold roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकीनीत पाहायचं नाही", अश्विनीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सईचा चित्रपट आलेला तेव्हा..."

"मराठी कलाकारांना प्रेक्षक आपल्या घरातलं मानतात", अश्विनी महांगडे स्पष्टच बोलली ...