लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
प्रसाद ओकच्या लेकाचा परदेशात पदवी प्रदान सोहळा, युझरने केली टीका; पत्नीनं दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actor Prasad Oak wife Manjiri Oak gave reply to trollers who made comment on her son s abroad education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकच्या लेकाचा परदेशात पदवी प्रदान सोहळा, युझरने केली टीका; पत्नीनं दिलं सडेतोड उत्तर

मुलाला भारत सोडून परदेशात शिकण्यासाठी का पाठवले अशी खोचक टीका एका नेटकऱ्याने केली. ...

"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..." - Marathi News | jhimma 2 hemant dhome and kshitee jog did not want to make remake of jhimma movie actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

हेमंत ढोमे आणि क्षिती जोगने मिळून 'झिम्मा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. पण, 'झिम्मा'चा सिक्वेल त्यांना करायचा नव्हता. ...

"शालिनी नाही तर मजा नाही", 'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स - Marathi News | marathi actress madhavi nemkar shared post bid goodbye to sukh mhanje kay asta serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शालिनी नाही तर मजा नाही", 'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स

शालिनी आणि मल्हार ही मालिकेतील लोकप्रिय जोडी होती. ...

World cup ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या खेळाडूला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, 'दहशतवाद...' - Marathi News | Marathi actor Swapnil rajshekhar gets angry after seeing player stepping on world cup trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :World cup ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या खेळाडूला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, 'दहशतवाद...'

ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल मार्शच्या या कृतीवर मराठी अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  ...

'तारक मेहता...'मध्ये झळकलेली 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील उमा, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | saar kahi tichyasathi fame marathi actress khushboo tawde shared screen in tarak mehta ka oolta chashma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...'मध्ये झळकलेली 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील उमा, तुम्हाला माहितीये का?

अतिशय गाजलेल्या आणि लोकप्रिय अशा 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतही खुशबू झळकली होती. ...

झोपडपट्टीतल्या मुलाने मारलेल्या दगडामुळे झाला होता डॉ. श्रीराम लागूंच्या मुलाचा मृत्यू; मुंबई-पुणे प्रवासात घडली होती दुर्घटना - Marathi News | marathi actor dr shriram-lagoo tragic-death-shriram-lagoo-son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगड लागल्यामुळे डॉ. श्रीराम लागूंच्या लेकाचा झाला होता मृत्यू; मुंबई-पुणे प्रवासात घडली दुर्घटना

Dr. shriram lagoo son: तन्वीर मुंबई-पुणे प्रवास करत असताना त्याच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. ...

'लोकशाही फक्त नावापुरती राहिली आहे'; किरण मानेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kiran Mane on Democracy video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकशाही फक्त नावापुरती राहिली आहे'; किरण मानेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

नुकतेच एका कार्यक्रमात किरण माने यांनी लोकशाहीवर भाष्य केलं. ...

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos - Marathi News | Marathi couple Prasad Jawade and Amruta Deshmukh wedding photos shared by actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos

अमृताने मराठी गाण्यांच्या ओळी लिहित शेअर केले लग्नातील खास क्षण ...