लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सायन रुग्णालयातील परिचारिकेला अंकुश चौधरीने बांधली राखी, कारण वाचून कराल कौतुक  - Marathi News | Ankush Chaudhary tied a rakhi to the nurse at Sion Hospital, read the reason and appreciate it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायन रुग्णालयातील परिचारिकेला अंकुश चौधरीने बांधली राखी, कारण वाचून कराल कौतुक 

आज अजून एक बहीण मिळाली. हे नातं आयुष्यभरासाठी राहील. ...

पाठकबाईंची मंगळागौर, अक्षयासह हार्दिकनेही धरला ठेका; व्हिडिओ पाहिलात का? - Marathi News | akshaya deodhar mangalagaur actor hardeek joshi dance with wife video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाईंची मंगळागौर, अक्षयासह हार्दिकनेही धरला ठेका; व्हिडिओ पाहिलात का?

अक्षयाने लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली. पाठकबाईंच्या मंगळागौरीचाही शाही थाट पाहायला मिळाला. ...

प्राजक्ता माळीला हास्यजत्रेच्या कलाकारांनी दिलं वाढदिवसाचं खास गिफ्ट; खास फोटो शेअर करत म्हणाली… - Marathi News | Prajakta Mali get special birthday gift Maharashtrachi Hasyajatra Actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीला हास्यजत्रेच्या कलाकारांनी दिलं वाढदिवसाचं खास गिफ्ट

हास्यजत्रेच्या कलाकारांनी मिळून प्राजक्ताला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू दिली आहे. ...

"मी त्याच्या अंगावर उडी घेतली अन्...", शाळेत असताना अमृताने रस्त्यातच केलेली माणसाची धुलाई - Marathi News | marathi actress amruta khanvilkar shared her childhood experience in khupte tithe gupte said i have beated person in school days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्याच्या अंगावर उडी घेतली अन्...", शाळेत असताना अमृताने रस्त्यातच केलेली माणसाची धुलाई

अमृता अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते'च्या नव्या भागात हजेरी लावणार आहे. या शोमध्ये तिने बालपणीचा एक किस्साही शेअर केला. ...

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकरच्या मैत्रीत फूट? मुलाखतीत स्पष्टच सांगितलं... - Marathi News | Amrita Khanwilkar and Sai Tamhankar's friendship split | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकरच्या मैत्रीत फूट?

एका गप्पांच्या कार्यक्रमात अमृता खानविलकर हिनं सईसोबतच्या मैत्रीवर खुलासा केला. ...

'सुभेदार' फेम अजय पूरकर यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | subhedar fame ajay purkar to play role in south movie skanda director praises him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार' फेम अजय पूरकर यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

अजय पूरकर दाक्षिणात्य चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिग्दर्शकाने केलं कौतुक ...

भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला... - Marathi News | bigg boss fame shiv thakare gift i phone 14 pro to his sister as rakshabandhan gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...

Raksha Bandhan 2023 : भाऊ मोठ्या मनाचा! शिव ठाकरेने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला दिलं खास गिफ्ट ...

'चंद्रमुखी' मध्ये आदिनाथ नको होता... अमृता खानविलकरने घेतलं दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव - Marathi News | amruta khanvilkar said prasad oak should have played daulatrao character in chandramukhi instead of adinath kothare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रमुखी' मध्ये आदिनाथ नको होता... अमृता खानविलकरने घेतलं दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव

मला आजही असं वाटतं की दौलत हे पात्र त्यानेच करायला हवं होतं, अमृता नेमकं कोणाबद्दल बोलतेय? ...