लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
हाय स्लिट, डीप नेक ड्रेस अन्...; हॉट अंदाजातील 'स्वामिनी' फेम अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | swamini fame marathi actress sanika banaraswale hot and glamorous look in deep neck dress photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हाय स्लिट, डीप नेक ड्रेस अन्...; हॉट अंदाजातील 'स्वामिनी' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचा बोल्ड लूक, मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल ...

सोनाली कुलकर्णीने साकारला तुकाराम महाराजांच्या रुपातला शाडू मातीचा बाप्पा, कारणही आहे खास - Marathi News | marathi actress sonali kulkarni made ecofriendly ganesh murti at home shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीने साकारला तुकाराम महाराजांच्या रुपातला शाडू मातीचा बाप्पा, कारणही आहे खास

मागच्या वर्षी सोनालीची आजी गेली. म्हणून यंदा तिने आजीच्या आठवणीत ही खास मूर्ती घडवली आहे. ...

व्यसनामुळे मराठी अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप, काही वर्षांनी परदेशी बॉयफ्रेंडसोबत केलं गुपचूप लग्न - Marathi News | marathi actress narayani shastri broke up with gaurav chopra because of her smoking addiction then got married to foreigner boyfriend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्यसनामुळे मराठी अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप, काही वर्षांनी परदेशी बॉयफ्रेंडसोबत केलं गुपचूप लग्न

'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य काय चर्चेत राहिलं ...

"आदिपुरुषमध्ये गश्मीर राम असता तर...", चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "तिथे नव्हतो तेच..." - Marathi News | gashmeer mahajani reply to fan question who asked him if he played shri ram role in adipurush movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आदिपुरुषमध्ये गश्मीर राम असता तर...", चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "तिथे नव्हतो तेच..."

चाहत्याने 'आदिपुरुष'बाबत प्रश्न विचारताच स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी, म्हणाला... ...

मराठी अभिनेत्रीने घरीच साकारला मातीपासून लाडका बाप्पा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | jhund fame sayali patil made eco friendly ganpati bappa murti at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने घरीच साकारला मातीपासून लाडका बाप्पा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

अनेक कलाकार घरातील गणरायाची मूर्ती स्वत:च्या हाताने घरच्या घरीच साकारतात.अभिनेत्री सायली पाटीलनेही घरीच लाडक्या बाप्पाची मूर्ती घडवली आहे.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून गणेशोत्सवानिमित्त खास भेट, सलग आठ दिवस हास्याचा 'बूस्टर डोस' - Marathi News | 'Maharashtra Hasya Jatra' show now be seen for 25th September to 2nd October | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून गणेशोत्सवानिमित्त खास भेट, सलग आठ दिवस हास्याचा 'बूस्टर डोस

गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमनं प्रेक्षकांना खास गिफ्ट दिलं. ...

साईराज आणि छोट्या मायराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; निरागस हावभावाने लावलं वेड - Marathi News | Myra Vaikul & Sairaj Kendre new Devbappa Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साईराज आणि छोट्या मायराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; निरागस हावभावाने लावलं वेड

साईराजचे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. साईराजसोबत लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळदेखील पाहायला मिळत आहे. ...

"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..." - Marathi News | vishakha subhedar said rejected many roles because of my obesity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..."

जाडपणामुळे अनेक चांगल्या भूमिका हातातून गेल्याची खंत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाने व्यक्त केली आहे. ...