लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'भाई'च्या शूटिंगवेळीच हार्टॲटॅक आला तेव्हा... सागर देशमुखने सांगितला 'तो' कठीण प्रसंग - Marathi News | marathi actor Sagar Deshmukh reveals he had heat attack while shooting of Bhai movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाई'च्या शूटिंगवेळीच हार्टॲटॅक आला तेव्हा... सागर देशमुखने सांगितला 'तो' कठीण प्रसंग

मराठी लेखक, अभिनेता सागर देशमुख कलर्स मराठीवरील नव्या 'सुख कळले' या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याची आणि स्पृहा जोशीची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. ...

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे पुरस्कार जाहीर; आज वितरण - Marathi News | mumbai marathi grantha sangrahalaya award announced annual award ceremony will be held on 6th april at 6 pm at dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे पुरस्कार जाहीर; आज वितरण

भरत जाधव, स्वप्नील जाधव, शीतल तळपदे यांचा सन्मान. ...

मराठमोळा प्रथमेश परब भुवन बामच्या वेब सीरिजमध्ये झळकणार, 'ताजा खबर २'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | taaza khabar 2 teaser prathmesh parab to play important role in bhuvan bam web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा प्रथमेश परब भुवन बामच्या वेब सीरिजमध्ये झळकणार, 'ताजा खबर २'चा टीझर प्रदर्शित

'ताजा खबर २'ची घोषणा करण्यात आली असून त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

लहान गोष्टीतला मोठा आनंद! रिंकू राजगुरुचा व्हिडिओ पाहून नेटकरी 'आर्ची'वर पुन्हा फिदा - Marathi News | Sairat fame actress Rinku Rajguru shared cute video says enjoying little things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहान गोष्टीतला मोठा आनंद! रिंकू राजगुरुचा व्हिडिओ पाहून नेटकरी 'आर्ची'वर पुन्हा फिदा

रिंकू कायम तिच्या साधेपणाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. ...

'माहेरची साडी'च्या यशानंतर विजय कोंडकेंचा 'लेक असावी तर अशी' येणार, ओंकार भोजनेचीही सिनेमात वर्णी - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane to seen in lek asavi tar ashi movie by maherachi sadi director vijay kondake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माहेरची साडी'च्या यशानंतर विजय कोंडकेंचा 'लेक असावी तर अशी' येणार, ओंकार भोजनेचीही सिनेमात वर्णी

'माहेरची साडी' सिनेमानंतर 'लेक असावी तर अशी' सिनेमातून विजय कोंडके नवी कोरी कथा घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. या सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजनेचीही वर्णी लागली आहे. ...

आदेश बांदेकरांनी घरच्या 'होम मिनिस्टर'ला दिली नाही एकही पैठणी? म्हणाले, 'लेबल पाहून..' - Marathi News | aadesh-bandekar-reveals-how-many-paithani-saree-he-gifted-to-wife-suchitra-in-recent-interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकरांनी घरच्या 'होम मिनिस्टर'ला दिली नाही एकही पैठणी? म्हणाले, 'लेबल पाहून..'

Aadesh bandekar: होम मिनिस्टरच्या २० वर्षाच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी अनेक गृहिणींना पैठणी देऊन त्यांचा गौरव केला. मात्र, त्यांच्या पत्नीला सुचित्रा यांना एक तरी पैठणी दिली की नाही हे त्यांनी नुकतंच सांगितलं. ...

"हॅपी बर्थडे बाबा", निळू फुले यांच्या वाढदिवशी लेक गार्गी फुले यांची भावुक पोस्ट - Marathi News | nilu phule birthday daughter gargi phule thatte shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हॅपी बर्थडे बाबा", निळू फुले यांच्या वाढदिवशी लेक गार्गी फुले यांची भावुक पोस्ट

Nilu Phule Birthday : "तू जिथे असशील...", वडील निळू फुले यांच्या वाढदिवशी गार्गी फुलेंची खास पोस्ट ...

"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक - Marathi News | jeev maza guntala fame yogita chavhan gets emotional said i lost my mom six months ago before meeting saurabh choughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक

टीव्हीवरील अंतरा आणि मल्हार रीअल लाइफमध्ये लग्नबंधनात अडकले. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने लग्नाचा खास व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.  ...