लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सुनेत्रा पवारांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, म्हणाल्या- "त्याला अजितदादांना भेटायचं आहे, पण..." - Marathi News | deputy cm ajit pawar wife sunetra pawar praises maharashtrachi hasyajatra fame actor rohit mane shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनेत्रा पवारांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, म्हणाल्या- "त्याला अजितदादांना भेटायचं आहे, पण..."

रोहितने नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. रोहित मानेने भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

"मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही...", संकर्षण कऱ्हाडेची पुन्हा एक राजकीय कविता; म्हणाला… - Marathi News | Sankarshan Karhade Shared Poem On Recentmaharashtra Politics Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही...", संकर्षण कऱ्हाडेची पुन्हा एक राजकीय कविता; म्हणाला…

संकर्षणने महाराष्ट्रातील आगामी निवडणूक,  प्रचारसभा आणि मंत्रीमंडळ या सर्वांचा उल्लेख करत एक सुंदर कविता सादर केली आहे.  ...

"...अन् मी मुलाच्या कानाखाली पेटवायला पुढे आलो", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणतो-" तेव्हा मलाच साक्षात्कार..." - Marathi News | marathi cinema actor kushal badrike post shared childhood memories on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...अन् मी मुलाच्या कानाखाली पेटवायला पुढे आलो", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणतो-" तेव्हा मलाच साक्षात्कार..."

अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे ...

शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट - Marathi News | subodh bhave vaidehi parshurami sangeet manapaman new marathi movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसंच या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.  ...

"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट - Marathi News | marathi actor pushkar jog shared angry post important message for diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

काही जणांकडून दिवाळीत फटाके फोडताना प्राण्यांना नाहक त्रास दिला जातो. प्राण्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सक्त ताकीद दिली आहे.  ...

५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..." - Marathi News | aai kuthe kay karte star pravah serial goes off air milind gawali shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."

प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे.  या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल - Marathi News | Fandry Fame Actress Rajeshwari Kharat Shares Photo With Somnath Awaghade Sparks Marriage Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल

राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ...

दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..." - Marathi News | vaalvi fame director Paresh Mokashi father passed away Madhugandha kulkarni emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..."

परेश मोकाशींच्या वडिलांचं निधन झालंय. परेश यांची पत्नी मधुगंधा कुलकर्णांनी सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे ...