Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या छकुलीचा चेहरा दाखवला आहे, कोण आहे ती? ...
मराठी हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीत बोलू शकतो. पण मराठीत बोलण्याची गरज काय? ही भिवंडी आहे, असं वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केले होते. ...
Sara Tendulkar speaking Marathi viral video : सारा आपल्या सहकाऱ्यांसोबत चालत बाहेर येत असतानाच पापाराझीने तिला गाठलं ...
समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी भिवंडीत मराठी भाषा बोलण्यास नकार दिला. ...
मी मराठी बोलणार नाही, जास्तीत जास्त हे जीव घेतील तर मी शहीद होईन. त्यामुळे मला जीवे मारले तरी मी मराठी बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं होते. ...
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. बातमीवर क्लिक करुन बघा ट्रेलर ...
मुंबईत मराठी माणसांच्या घटत्या लोकसंख्येवर महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले... ...
अनुराग कश्यपचा बहुचर्चित 'निशांची' सिनेमा कसा आहे? थिएटरमध्ये बघायला जाण्याआधी वाचा रिव्ह्यू ...