महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. ...
Maharashtra Bandh: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून त्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज चांदूर बाजार शहरात गुरुवारी रस्त्यावर आला. शिवाजी चौकात काकासाहेब शिंदेंना श्रद्धाजली वाहिल्यानंतर शासनाचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण तत्काळ लागू करा, ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे़ या अंतर्गत गुुरुवारी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली़ ...
पिंपळगाव (बसवंत): सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत शहरात समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.सकाळी साडे दहा वाजता मराठा समाजाच्यावतीने मुंबई -आग्रा महामार्गावरील चिंचखेड चौफुली परिसरात ...