मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही शनिवारी राज्यात आंदोलन धगधगतच होते. विशेष मराठवाड्यात हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाली. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह ...
मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुरुवारी लाठीमार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनांतर्गत तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे दगडफेकीची घटना घडली. त्यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन वेळा गोळीबार केला़ तसेच प्लास्टि ...
सकल मराठा समाजाच्यावतीने भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबाबोंब ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांची आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांनी भेट घेतली. ...
येथे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी हजारो आंदोलकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला व फलकही लावला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या ...
मराठा आरक्षणासाठी बुधवारी साताऱ्यात दंगल उसळली. याप्रकरणी ३४ पोलीस जखमी झाले. तर २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. साताºयात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ८३ जणांना ताब्यात घेऊन २५०० हजार लोकांवर ३०७ सारख्या गंभीर ...