राज्यातील मराठा समाजाच्या स्थितीविषयी सर्व्हेक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच संस्थांनी आपला अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडे सादर केला आहे. ...
मराठा आरक्षण मुद्द्यायावर सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राज्य मागासवर्ग आयोगाची स्वतंत्रपणे भेट घेतली. ...
Maratha Reservation सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी चाकण येथे हिंसक वळण लागले. जमावाने एसटी, पुणे शहर वाहतूक सेवेच्या बस, कार, जीप व अग्निशमन बंबासह १६ वाहने पेटविली. शंभरावर वाहनांची तोडफोड झाली. ...
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी ...
राजगुरूनगर व चाकण येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा व रास्ता रोका शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. ...
चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे. ...