लोणार : तालुक्यातील जाफ्राबाद शेत शिवारात असणाऱ्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून 45 वर्षीय खुशालराव भाऊराव ओव्हर इसमाने आत्महत्या केली आहे. ऐन 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनीच खुशालराव यांनी आत्महत्या ...
मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली. त्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरजू मुला-मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे ...
मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़ ...
मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे मराठा आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका मागे घेण्यात येणार असल्याचे याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील ...
क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी सांगण्यात आले. ...