मराठा दाखला काढताना कोणाचीही तक्रार आल्यास, अधिक शुल्कांची मागणी करुन अडवणूक केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी ई सेवा केंद्र चालकांना दिला. दाखले काढण्याविषयी मार्गदर्शन करुन समाजात असणारा संभ्रमही दूर क ...
दिल्लीपासून सुमारे 90 किमी अंतरावरील ‘पानिपत’ या कुरक्षेत्राच्या शेजारच्या मोकळ्या मैदानावर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अफगाणिस्थानचा दुराणी बादशहा अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. देशावरचे परचक्र परतवून लावण्याच्या प्रयत्नांत मह ...
इतरांचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी कधीच मराठा समाजाने केलेली नाही. मात्र, काही संघटना, व्यक्ती या मराठा आणि इतर जातीच्या बांधवांमध्ये गैरसमज पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी हा प्रयत्न थांबवावा. मराठा आरक् ...
मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
सिन्नर : मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर छावा मराठा संघटनेने तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात ८ जानेवारीला राष्टÑीय मागासवर्ग आयोगाचे अधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे सका ...
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २५ व २६ जुलै आणि ९ आॅगस्टला केलेल्या बंदच्या आंदोलनात ज्या निरपराध आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले ...