मराठा समाजास नोकऱ्या व शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा ज्या आधारे केला तो राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल न देण्याची आधीची भूमिका बदलून राज्य सरकारने सोमवारी हा संपूर्ण अहवाल सर्व संबंधित पक्षकारांना उपलब्ध करून देण्याची तयारी उच्च ...
महोत्सवाचा उत्सव होऊ नये व त्यातून तरुण महिला व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोल्हापूरात भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवातून गुरुवारी प्रबोधन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, मुलींच्या ...
छावा ही सर्व जातीधर्मांना सामावून घेणारी संघटना आहे; परंतु या संघटनेबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. नाशिकमध्ये मराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. परंतु आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नाही, असे परखड मत छावा संघट ...
मराठा दाखला काढताना कोणाचीही तक्रार आल्यास, अधिक शुल्कांची मागणी करुन अडवणूक केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी ई सेवा केंद्र चालकांना दिला. दाखले काढण्याविषयी मार्गदर्शन करुन समाजात असणारा संभ्रमही दूर क ...
दिल्लीपासून सुमारे 90 किमी अंतरावरील ‘पानिपत’ या कुरक्षेत्राच्या शेजारच्या मोकळ्या मैदानावर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अफगाणिस्थानचा दुराणी बादशहा अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. देशावरचे परचक्र परतवून लावण्याच्या प्रयत्नांत मह ...