मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही. ...
कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून राज्यातील पहिले वसतिगृह गेल्या वर्षी सुरूझाले. राजर्षी शाहू महाराजांनी ... ...
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्वीच्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीच्या सरकारने फसवणूक केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हे भाजप सरकारही आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्टय संयुक्त चिटणीस दिलीप जगताप यांन ...