आरक्षण तत्काळ लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करीत उस्मानाबाद शहरातील भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना आ. कैलास पाटील यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे, असे म्हणत पार्थ पवार यांनी मराठा नेत्यांना जागं होण्याची गरज असल्याचे म्हटलंय. ...