लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

Solapur: जरांगे- पाटील यांची सोलापुरात 5 तारखेला जाहीर सभा - Marathi News | Solapur: Public meeting of Jarange-Patil in Solapur on 5th | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जरांगे- पाटील यांची सोलापुरात 5 तारखेला जाहीर सभा

Solapur: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून जरांगे यांची जाहीर सभा 5 ऑक्टोंबर 2023 रोजी  हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी 2वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोच, ओबीसी मुक्ती मोर्चाची हायकोर्टात धाव - Marathi News | Marathas don't want Kunbi certificate, OBC Mukti Morcha runs to High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोच, ओबीसी मुक्ती मोर्चाची हायकोर्टात धाव

समिती स्थापनेचा वादग्रस्त निर्णय रद्द करण्याची मागणी ...

ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन - Marathi News | OBC federation's hunger strike called off after 21 days in the presence of Dy CM Devendra Fadnavis and sudhir mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतले ...

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या ‘टॉप ५’ योजना; तुम्ही लाभ घेतला का? - Marathi News | Top five Sarathi schemes for Maratha students | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या ‘टॉप ५’ योजना; तुम्ही लाभ घेतला का?

सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. कौशल्य विकास व शैक्षणिक विषयातील या आहेत टॉप ५ योजना. ...

मराठा- कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती, असा करा अर्ज - Marathi News | Sarathi Scholarship for students from Maratha-Kunbi community, apply like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठा- कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती, असा करा अर्ज

सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय? जाणून घ्या... ...

कोपरगावात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आत्मदहनचा निर्णय मागे - Marathi News | In Kopargaon, the condition of the hunger strikers deteriorated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आत्मदहनचा निर्णय मागे

आत्मदहन मागे; उपोषण सुरूच राहणार ...

फडणवीसांनी व्यक्त केले समाधान; मराठा आरक्षणासाठी सांगितली सरकारची पुढील दिशा - Marathi News | Fadnavis expressed satisfaction; He also told the next direction of the government for Maratha reservation of manoj jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी व्यक्त केले समाधान; मराठा आरक्षणासाठी सांगितली सरकारची पुढील दिशा

जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी ५ अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही राजेंची उपस्थिती आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. ...

Maratha Reservation: मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे - Marathi News | Maratha and Kunbi are not different! Jalgaon lawyers gave evidence of 50 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे

Maratha Reservation: मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षांच्या गॅझेटमध्ये मराठा हा कुणबी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता. ...