लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ - Marathi News | Manoj Jarange got up from his seat, went Sagar bungalow of Devendra Fadanvis and said; A big mess in the distance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ

जरांगे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. ...

"बारसकर ४० लाख घेऊन आरोप करतोय"; मंत्र्यांचं नाव घेत जरांगेंनी सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | "Ajay Baraskar is accusing with 40 lakhs"; Taking the name of the minister, Manoj Jarang told the inside story of maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बारसकर ४० लाख घेऊन आरोप करतोय"; मंत्र्यांचं नाव घेत जरांगेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

अजय बारसकर याच्यावर बलात्काराचे आरोप महिला करतात, हा ट्रॅप आहे. ...

गद्दार बारसकरला दोन महिन्यांपूर्वीच हाकलला; दागंटांनी सांगितलं काय घडलं - Marathi News | Gaddar Barskar was stuttered two months ago; Dagant told what happened | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गद्दार बारसकरला दोन महिन्यांपूर्वीच हाकलला; दागंटांनी सांगितलं काय घडलं

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारसकर याने आरोप केले आहेत. पण... ...

"आता, अजय बारसकरांना उभं केलं"; आरक्षणाबद्दल अंजली दमानियांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | "Now Ajay Baraskar stood up"; Anjali Damania spoke clearly about maratha reservation and ajay maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता, अजय बारसकरांना उभं केलं"; आरक्षणाबद्दल अंजली दमानियांनी स्पष्टच सांगितलं

अंजली दमानिया यांनी अजय बारसकरांचे नाव घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा - Marathi News | "The Election commission should not hold elections, if it does.."; Manoj Jarange's appeal to the Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर.."; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा

आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत, २४ तारखेपासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करेल, अशी घोषणाच जरांगे यांनी केली ...

ओबीसीतूनच आरक्षण द्या; सोलापुरात रस्त्यावर टायर जाळून आंदोलन - Marathi News | Give reservation only from OBC, protest by burning tires on the road in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओबीसीतूनच आरक्षण द्या; सोलापुरात रस्त्यावर टायर जाळून आंदोलन

माढा तालुक्यातील मराठा समाज आक्रमक ...

Maratha Reservation: "... म्हणून इंद्रा सहानी प्रकरणाप्रमाणे मराठा समाज पात्र"; 'विधेयक १' मध्ये महत्त्वाची तरतूद - Marathi News | "... therefore like the Indra Sahani case Maratha society deserves"; Important provision in 'Bill 1' for maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''... म्हणून इंद्रा सहानी प्रकरणाप्रमाणे मराठा समाज पात्र''; 'विधेयक १' मध्ये महत्त्वाची तरतूद

मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत विधेयक मांडलं जाणार असून या विधेयकात काही महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. ...

"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष - Marathi News | "They will give reservation to go to the pit of maratha?"; Manoj Jarange's warning, attention to convention | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष

विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. ...