सकल मराठा समाजबांधवांच्या तुळजापूर येथे दि. २९ जून रोजी होणाºया जागर व गोंधळ मोर्चासाठी साताºयातून मराठा बांधव गुरुवारी रवाना होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनासाठी ...
कोल्हापूर : मराठा समाजाला अडीच हजार वर्षांचा जातीचा उज्ज्वल इतिहास आहे. त्याचा अभ्यास करून त्यातील कुपरंपरांच्या बेड्या या समाजाने आता तोडून टाकायला हव्यात, अशा भावना या समाजातील मान्यवरांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. चौगले आडनावाबद्दल ...
मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. ...
‘आम्ही भीक मागत नाहीत. आम्हाला आरक्षण हवे आहे. ते कायदा बदलून सर्वोच्च न्यायालय देऊ शकते,’ असा आशावाद आज येथे गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला. ...
मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण विचारात घेऊन सकल मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणीच्या शेकडो निवेदनांचा पाऊस सोमवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीसमोर पडला. ...