मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
सोलापूर - मराठा क्रांती मोर्चा सोलापूर कडून मराठा समाजाच्या मागण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जागं करण्यासाठी मराठ्यांचा जागर गोंधळ रूपाभावानी माता ... ...
मराठा अांदाेलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पुण्यात मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने माेर्चा काढण्यात अाला. पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या ... ...