मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Sambhajiraje: मराठा समाजातील नेते आणि मुख्यमंत्री सन्माननीय ना.उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रलंबित मागण्यांवर साधक बाधक चर्चा करून त्यातील बहुतांश मागण्या कालबद्ध कार्यक्रम ठरवून मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभ ...
जो नेता महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, प्रत्येक समाजाला न्याय देतो, राजकारण करत नाही. त्या नेत्याच्या सहवासात राहायची, मार्गदर्शनात राहायची संधी मला मिळते, हे मला आवडते. मला आता खूप बरं वाटायला लागलंय, असेही पाटील यांनी म्हटलं. ...
PM Modi-CM Thackeray Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
इंद्रा सोहनी निकालानुसार 'असाधारण परिस्थितीमध्ये' 50% ची मर्यादा ओलांडता येते पण त्याचा निकष म्हणजे तो समुदाय 'राष्ट्रीय जीवनाचा मुख्य प्रवाह' बाहेरील (Outside of the mainstream of national life) असला पाहिजे. गायकवाड आयोगाच्या अहवालात मात्र हा निकष ...