मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
अंतरवाली सराटीतील सभेसाठी सात कोटी रूपये लागल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. शिवाय सभेत हिंसाचार होईल म्हणून मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. ...
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. ...
Vinayak Mete: कार्यकर्त्यांसोबत भावनिक आणि राजकीय नातं जोडल्यामुळे या नेतेमंडळींच्या, त्यांच्या कुटुंबातील सुख-दु:खातही कार्यकर्ता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षणे सहभागी होत असतो. ...
Adv. Gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली. मराठा आरक्षणाला तगडं आव्हान गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड.जयश्री पाटील यांनी दिलं. (स्टोरी : अनिकेत पेंडसे) ...
राज्यसभा खासदार आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर उपोषण मागे घेतले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडले. त्यानंतर, आज सोशल मीडियातून त्यांनी सर्वांचे आभार मानले ...