मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: सरकार कुणाचे आले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. सरकार स्थापन झाले की सामूहिक आमरण उपोषण करणार असून, ते मुंबईत होऊ शकते, असे सूतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: जरांगेंचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर रिंगणात उतरणार होते परंतु ऐनवेळी जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उपोषणाच्या तयारीला लागा. आपल्याला आरक्षण मिळवावेच लागेल. मला बघायचेच आहे की, हे सरकार आम्हाला आरक्षण कसे देत नाही, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची नाराजी महायुतीला भोवणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र निकालांमध्ये महायुतीने राज्यातील इतर भागांबरोबरच जरांगेंचं प्रभावक्षेत्र असलेल्या मराठव ...
आरक्षणासंबंधी आधी व आताच्या कायद्यात काय फरक आहे? असा प्रश्न मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने केला. ...