मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
OBC Reservation Meeting Latest Update: ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांना दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला. ...