मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर दावा करण्याचा आमचा अधिकार आहे. जास्तीत जास्त जागा आम्हाला नक्की मिळतील, असे बजरंग सोनावणे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: रात्री यादी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खास माणूस पहाटेच मनोज जरांगेंना भेटल्याचे समजते. मनोज जरांगेंच्या मनधरणीसाठी १० दिवसांत दुसऱ्यांदा ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नाराज झालेले बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते राजेंद्र म्हस्के यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच राजेंद्र म्हस्के (Rajendra Mhake) यांनी आज थेट मरा ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.त्या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 OBC Vs Maratha Reservation News: मनोज जरांगे सुपारीबाज नेते आहेत. मविआच्या अजेंड्यावर चालतात, अशी टीका करत, शरद पवारांच्या तुतारीला एकही मतदान ओबीसींचे जाणार नाही, असा दावा लक्ष्मण हाकेंनी केला. ...