मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil Maratha Reservation News: येवलावाला राजकीय फायद्यासाठी करतो आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याचे काम कोणी करू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Session 2024: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ...
हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. - आष्टीकर ...
Laxman Hake News: आम्ही कुणाला घाबरत नाही. आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही. मध्यरात्रीही तीन सभा झाल्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...