लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"आरक्षण न देणाऱ्यांवर तुम्ही का बोलत नाहीत?"; भाजपचा मनोज जरांगेंना सवाल - Marathi News | BJP MLA Ashish Shelar criticized that Manoj Jarange Patil over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरक्षण न देणाऱ्यांवर तुम्ही का बोलत नाहीत?"; भाजपचा मनोज जरांगेंना सवाल

Manoj Jarange Patil : ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. ...

“मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, फडणवीसांमुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला” - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil replied manoj jarange patil criticism on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, फडणवीसांमुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला”

Radhakrishna Vikhe Patil Replied Manoj Jarange Patil: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंसह आरक्षणावर बोलायला एकही नेता तयार नाही. त्यांना राजकारण करायचे आहे, अशी टीका भाजपा नेत्याने केली. ...

आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप - Marathi News | We used to give 30-40 of our MLAs in the assembly; manoj Jarange's fast suspended, charges against Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली. ...

उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर - Marathi News | bjp leader Devendra Fadnavis sober reply to maratha reservation agitator Jarange patil allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर

Devendra Fadnavis PC: इकोसिस्टम कोण चालवतं याचीही आपल्याला कल्पना आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. ...

"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Marathi News | "Plan to kill me by putting me in jail"; Manoj Jarange has made serious allegations against Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले ...

“लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र - Marathi News | laxman hake slams manoj jarange patil and said he not contest elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र

Laxman Hake News: शरद पवार आणि मनोज जरांगेंची समांतर लाईन आहे. शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, तेच जरांगे पकडतात, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. ...

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन! - Marathi News | For Maratha reservation from OBC, youth protest in Yeldari Reservoir! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन!

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तरुणांचा सहभाग ...

“PM मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange criticized pm modi over chhatrapati shivaji maharaj smarak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ...