लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी सुरू असलेले उपोषणही स्थगित - Marathi News | The ongoing hunger strike at various places in Chhatrapati Sambhajinagar has also been suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी सुरू असलेले उपोषणही स्थगित

मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांचा निर्णय ...

“मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?”; ठाकरे गटाचे सरकारला १० प्रश्न - Marathi News | shiv sena thackeray group asked 10 questions to state govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?”; ठाकरे गटाचे सरकारला १० प्रश्न

Maratha Reservation: या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवीत. थातूरमातूर बैठका व चर्चा यातून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, अशी टीका करण्यात आली. ...

“मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हाती, पण प्रश्नाचे गांभीर्य नाही”; ठाकरे गटाची जोरदार टीका - Marathi News | shiv sena thackeray group criticised state and central govt over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हाती, पण प्रश्नाचे गांभीर्य नाही”; ठाकरे गटाची जोरदार टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

सरकारला २ महिन्यांचा वेळ; जरांगेंचे उपोषण मागे; निवृत्त न्यायमूर्ती, मंत्र्यांच्या हस्ते घेतला ज्युस - Marathi News | Government has 2 months time in Maratha Reservation as Manoj Jarange Patil hunger strike called off Retired Justice feed him juice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला २ महिन्यांचा वेळ; जरांगेंचे उपोषण मागे; निवृत्त न्यायमूर्ती, मंत्र्यांच्या हस्ते घेतला ज्युस

न्यायालयात टिकेल असे आरक्षण मिळण्यासाठी दिली मुदत; २ जानेवारीची डेडलाइन ...

सणासुदीचे दिवस आलेत, इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण, आंदोलने मागे घ्यावीत- CM शिंदे - Marathi News | The strikes in other places in maharashtra should be called off; CM Eknath Shinde ोppeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणासुदीचे दिवस आलेत, इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण, आंदोलने मागे घ्यावीत- CM शिंदे

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ...

जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर - Marathi News | A wave of joy in the ST Corporation due to the decision of Jarange Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

रोज आर्थिक फटका बसत असल्याने आली होती मरगळ : लालपरी शुक्रवार सकाळपासून पूर्ववत धावणार ...

एसटीच्या वाहतुकीचा खोळंबा, ६४ आगारातील वाहतूक ठप्प, १०० पेक्षा जास्त एसटीची तोडफोड - Marathi News | Blockage of traffic of STs, traffic in 64 Agaras stopped, vandalism of more than 100 STs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या वाहतुकीचा खोळंबा, ६४ आगारातील वाहतूक ठप्प, १०० पेक्षा जास्त एसटीची तोडफोड

१६ हजार ७०० पेक्षा जास्त बस फेऱ्या बंद, एसटीला दहा कोटींहून अधिक फटका ...

कुणाचीही फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार- CM एकनाथ शिंदे - Marathi News | Maratha reservation, Will not cheat anyone, will give reservation within the framework of law- CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाचीही फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार- CM एकनाथ शिंदे

'सरकार गांभीर्याने आणि प्रामाणीकपणे काम करत आहे, याची जरांगे पाटलांनाही खात्री पटली आहे.' ...