लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
दोन माजी न्यायमूर्ती पाठविण्याचा निर्णय; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’ - Marathi News | Decision to send two former judges: Fadnavis's 'masterstroke' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन माजी न्यायमूर्ती पाठविण्याचा निर्णय; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’

न्या. मारोती गायकवाड यांना फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्याच काळात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते ...

कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश - Marathi News | Statewide drive now to find Kunbi records; Instructions of Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.   ...

वाह रे वाह पोलिस; आजारी सांगून रजा घेतली अन् बायकोचा प्रचार केला - Marathi News | Police took sick leave and promoted wife in election | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाह रे वाह पोलिस; आजारी सांगून रजा घेतली अन् बायकोचा प्रचार केला

अंबाजोगाईतील प्रकार : पोलिस अधीक्षकांकडून निलंबणाची कारवाई ...

संसदेत मराठा आरक्षण विधेयक आणा - खासदार राजन विचारे - Marathi News | Bring Maratha Reservation Bill in Parliament - MP Rajan vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संसदेत मराठा आरक्षण विधेयक आणा - खासदार राजन विचारे

मराठा आरक्षणाबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे  केली आहे.  ...

बीडमध्ये शाळा, कॉलेजच्या मुलांनीही केली दगडफेक अन् जाळपोळ - Marathi News | In Beed, school and college children also committed stone pelting and arson | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शाळा, कॉलेजच्या मुलांनीही केली दगडफेक अन् जाळपोळ

बीडमध्ये चार, तर जिल्ह्यात सात अल्पवयीन मुले ताब्यात : आतापर्यंत ११९ आरोपींना अटक ...

मराठा आरक्षणासाठी तयार केलं संपूर्ण प्लॅनिंग; CM एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये - Marathi News | Complete planning prepared for Maratha reservation; CM Eknath Shinde in action mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी तयार केलं संपूर्ण प्लॅनिंग; CM एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये

राज्य शासन गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करीत आहे. ...

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात रणरागिणींचा एल्गार, साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा - Marathi News | Women's bike rally in Satara for Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात रणरागिणींचा एल्गार, साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी ... ...

मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम - Marathi News | Maratha reservation: Fast to ends in Nashik but chain hunger strike continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम

नाशिक-संभाजीनगर मार्गावर बंद करण्यात आलेल्या नाशिक आगाराच्या बसेस पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. ...