लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाजानं OBC ऐवजी EWS मधून आरक्षण घेणं फायदेशीर, प्रवीण गायकवाड यांचा सल्ला  - Marathi News | It is beneficial for the Maratha community to take reservation from EWS instead of OBC, advises Praveen Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजानं OBC ऐवजी EWS मधून आरक्षण घेणं फायदेशीर, प्रवीण गायकवाड यांचा सल्ला 

Maratha Reservation : आरक्षणाबाबत आपलं मत मांडताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, मराठा समाजानं ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल. ...

केंद्र सरकारने वेळ न दडवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे: अमित देशमुख - Marathi News | Central government should give reservation to Maratha community without delay: Amit Deshmukh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्र सरकारने वेळ न दडवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे: अमित देशमुख

सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नयेत, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक ...

धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन - Marathi News | Dhangar, Muslim and Maratha communities share the same pain; Manoj Jarange's call for the three to come together | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा ...

मनोज जरांगे यांची सांगलीतील विट्यात जाहीर सभा, मराठा समाज एकवटणार - Marathi News | Manoj Jarange public meeting at Vita in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनोज जरांगे यांची सांगलीतील विट्यात जाहीर सभा, मराठा समाज एकवटणार

विटा : मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यास दिवाळीनंतर पुन्हा सुरूवात होत असून १७ नोव्हेंबरला ते ... ...

Maratha Reservation: आंदोलन मोडीत काढू देणार नाही, मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा  - Marathi News | will not allow the movement to be broken, Maratha society warning to the Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: आंदोलन मोडीत काढू देणार नाही, मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा 

'ओबीसी यादीचे पुनरिक्षण करा' ...

Maratha reservation : असा विरोधी पक्षनेता असतो का?; मनोज जरांगे पाटलांचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल - Marathi News | Is there such a leader of the opposition?; Manoj Jarange Patil targeted Vijay Vadettivar over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha reservation : असा विरोधी पक्षनेता असतो का?; मनोज जरांगे पाटलांचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल

माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाच गावात कुणबी नोंदीचे सापडले दीड हजार पुरावे - Marathi News | One and a half thousand proofs of Kunabi records were found in one village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाच गावात कुणबी नोंदीचे सापडले दीड हजार पुरावे

मराठा आरक्षण: निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांच्याकडे पुरावे सादर ...

बिहारसारखी महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारला सल्ला - Marathi News | Ashok Chavan advice to Increase reservation limit in Maharashtra like Bihar regarding Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारसारखी महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारला सल्ला

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय ...