लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आरक्षण घटनेने दिले, धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही; मेळाव्याआधी वड्डेटीवारांचा हल्लाबोल - Marathi News | Leader of Opposition Vijay Wadettiwar criticized Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण घटनेने दिले, धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही; मेळाव्याआधी वड्डेटीवारांचा हल्लाबोल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

...अन्यथा अडीच कोटी मराठा मुंबईत येतील; मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा - Marathi News | ...otherwise two and a half crore Marathas will come to Mumbai; Manoj Jarange warns the government again | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :...अन्यथा अडीच कोटी मराठा मुंबईत येतील; मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा

मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वातील आंदोलनाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात झालेल्या सभेने करण्यात आली. ...

Maratha Reservation: जिल्हा प्रशासनाने तपासले ६७ लाखांवर अभिलेख, सांगली जिल्ह्यात किती ‘कुणबी’ आढळले..जाणून घ्या - Marathi News | 12 thousand Kunbi were found In Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: जिल्हा प्रशासनाने तपासले ६७ लाखांवर अभिलेख, सांगली जिल्ह्यात किती ‘कुणबी’ आढळले..जाणून घ्या

सांगली : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ६७ लाखांहून अधिक अभिलेख आतापर्यंत तपासले आहेत. त्यातून ... ...

छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील

प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, आम्हाला त्याचे दु:ख नाही. आम्ही आमचे आरक्षण घेतोय, जो तो त्यांच्या हक्कांसाठी लढतोय असं जरांगे यांनी म्हटलं. ...

मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील  - Marathi News | OBC reservation for Marathas in final phase, Kunbi records found by lakhs says Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील 

जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे. ...

"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास - Marathi News | udayanraje cannot say that in life; Manoj Jarange Patil talking about Satara tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास

जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. ...

तुम्ही १ भुजबळ पाडले तर आम्ही १६० आमदार पाडू; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा - Marathi News | If you defeat Bhujbal in elections, we will also defeat 160 MLAs, warns OBC leader Prakash Shendge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही १ भुजबळ पाडले तर आम्ही १६० आमदार पाडू; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा

भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर, मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार आहे. ...

मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका - Marathi News | Marathas reservation was attacked by leaders Strong criticism of Manoj Jarange Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका

१ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा, शांततेत आंदोलन करा ...