लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
निजामी मराठा विरुद्ध रयतेतला मराठा असेच आरक्षणाचे भांडण - प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Nizami Maratha vs Ryatetala Marathas like reservation fight says Prakash Ambedkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निजामी मराठा विरुद्ध रयतेतला मराठा असेच आरक्षणाचे भांडण - प्रकाश आंबेडकर 

जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न ...

बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा - Marathi News | Maratha-OBC Reservation: Strongman's hand behind arson in Beed violence; claim of NCP MLA Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

मराठा-ओबीसी समाजात वातावरण गढूळ करण्यासाठी तिथे जाळपोळ झाली असं रोहित पवारांनी म्हटलं. ...

“बिहारप्रमाणे राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवायला हरकत नाही, पण...”; मनोज जरांगे थेट बोलले - Marathi News | manoj jarange patil said there is no objection to increasing the limit of reservation in a state like bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिहारप्रमाणे राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवायला हरकत नाही, पण...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: ...तर आम्हाला तो कायदा मान्य नसेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. ...

बीड हिंसाचारामागे १० गट, २६२ जण अटकेत; पोलीस अधीक्षकांनी सगळेच सांगितले - Marathi News | Maratha Reservation Violence: 10 groups behind Beed violence, 262 arrested; The Superintendent of Police said everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड हिंसाचारामागे १० गट, २६२ जण अटकेत; पोलीस अधीक्षकांनी सगळेच सांगितले

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या हिंसक आंदोलनात अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. ...

"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार - Marathi News | Manoj Jarange Patil targeted by Praful Patel, Chhagan Bhujbal over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो असं जरांगे पाटील म्हणाले. ...

शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी अयोग्य; एकनाथ शिंदे गटाची भूमिका - Marathi News | Dismissal of the Shinde Committee and demand for cancellation of Kunbi entries inappropriate; Role of Eknath Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी अयोग्य; एकनाथ शिंदे गटाची भूमिका

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजातील जबाबदार नेत्यांनी तेढ निर्माण होईल अशी विधाने करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले..... ...

मी काेणत्याही समाजाविरुद्ध नाही : छगन भुजबळ - Marathi News | I am not against any community: Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी काेणत्याही समाजाविरुद्ध नाही : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: मी कुठल्याही समाजाच्याविरुद्ध नाही, आपणसुद्धा कुठल्याही समाजाच्याविरुद्ध असू नये, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.  ...

भुजबळांनी मुक्ताफळे उधळू नयेत, राईचा पर्वत करतायत; विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवरही टीका - Marathi News | Chagan Bhujbals should not scatter fruits; Vikhe-Patil also criticized Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भुजबळांनी मुक्ताफळे उधळू नयेत, राईचा पर्वत करतायत; विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवरही टीका

पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणा संदर्भात सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवू नये ...