लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू - Marathi News | Kunabi evidence less in Chhatrapati Sambhajinagar district, tehsil-wise search begins again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू

आणखी पुरावे सापडतात का, यासाठी तालुकानिहाय पुराव्यांची जंत्री पुन्हा उघडून पाहत आहे पथक ...

मनोज जरांगेंची आजची सभा हिंगोलीत; सभास्थळाकडे समाजबांधवांचा लोंढा - Marathi News | Manoj Jarange's meeting today in Hingoli; Community members rush to the meeting place | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मनोज जरांगेंची आजची सभा हिंगोलीत; सभास्थळाकडे समाजबांधवांचा लोंढा

मनोज जरांगे पाटील यांची सभा तब्बल ११० एकरावर होणार असून, या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

मराठा समाज आरक्षण सभांमध्ये पाकीटमारी करणारी टोळी जेरबंद, मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याचा करायचे पाठलाग  - Marathi News | Gang of thief in Maratha Samaj reservation meetings jailed, Manoj Jarange Patal's convoy to be chased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठा समाज आरक्षण सभांमध्ये पाकीटमारी करणारी टोळी जेरबंद, मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याचा करायचे पाठलाग 

दरम्यान, राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी या गँगनेच चोरी केल्याचा संशय असून अटक केलेल्या पाच जणांकडून अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली. ...

'केंद्राने आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी विधेयक मांडावं'; ठाकरे गटाच्या खासदाराची मागणी - Marathi News | MP Omraje Nimbalkar demanded that the Center should introduce a bill to increase the percentage of reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केंद्राने आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी विधेयक मांडावं'; ठाकरे गटाच्या खासदाराची मागणी

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. ...

आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम; संकल्प यात्रेचा रथ निधोना ग्रामस्थांनी परत पाठवला - Marathi News | First the Maratha reservation, then the government program; Sankalp Yatra's ratha was sent back by Nidhona villagers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम; संकल्प यात्रेचा रथ निधोना ग्रामस्थांनी परत पाठवला

फुलंब्री तालुक्यातील निधोना गावातील ग्रामस्थ आक्रमक  ...

राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी; विधानसभेबाहेर भुजबळांचे वक्तव्य - Marathi News | There will be no Marathas left in the state, all Kunbis; Bhujbal's statement outside the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी; विधानसभेबाहेर भुजबळांचे वक्तव्य

राठोड हे ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत. आता राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. - भुजबळ ...

OBC VS Maratha : मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे पडसाद मागासवर्ग आयोगात सुद्धा? - Marathi News | OBC VS Maratha: Maratha Vs OBC Controversy Repercussion Even in Backward Classes Commission? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :OBC VS Maratha : मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे पडसाद मागासवर्ग आयोगात सुद्धा?

OBC VS Maratha : मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे पडसाद मागासवर्ग आयोगात सुद्धा? ...

सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही; छगन भुजबळांनी थेटच सांगितलं - Marathi News | All Marathas will be Kunbis, there is no need for a curative petition says Chhagan Bhujbal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही; छगन भुजबळांनी थेटच सांगितलं

मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ...