लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षण कायदा पारित करण्यासाठी सर्व आमदार एक होतील, मनोज जरांगेंचा विश्वास - Marathi News | All MLAs will unite on Maratha reservation in winter session: Manoj Jarange | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षण कायदा पारित करण्यासाठी सर्व आमदार एक होतील, मनोज जरांगेंचा विश्वास

आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहोत. त्याअनुषंगाने राज्यात ३० लाखाहून अधिक कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले आहेत. ...

“मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अन्...”; कुणी केली मागणी?  - Marathi News | make manoj jarange patil chief minister for one month and give maratha reservation issue demand from chhatrapati sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अन्...”; कुणी केली मागणी? 

Manoj Jarange Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहे. यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे - Marathi News | If Maratha reservation is not given by December 24, it will be difficult for the government - Manoj Jarange | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे

जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल. ...

मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील - Marathi News | Marathas keep united, reservation is bound to happen says Manoj Jarange Patil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील

उमरखेडच्या जाहीर सभेला लाखोंचा जनसमुदाय ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदीचा अहवाल येत्या शनिवारी शिंदे समितीला सादर करणार - Marathi News | Shinde will submit the report of Kunbi registration in Kolhapur district to the committee next Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदीचा अहवाल येत्या शनिवारी शिंदे समितीला सादर करणार

जिल्ह्यात लाखाहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या ...

आई भवानी गोंधळाला ये, शिंदे-फडणवीस-पवारांना बुद्धी दे; मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात जागर - Marathi News | Maratha community ghondhal in Kolhapur for Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आई भवानी गोंधळाला ये, शिंदे-फडणवीस-पवारांना बुद्धी दे; मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात जागर

कोल्हापूर : गोंधळाला याव भवानी गोंधळाला याव, शिंदे, फडणवीस , पवारांना बुद्धी देण्यात तु यावं, हिवाळी अधिवेशनात गोंधळाला यावं, ... ...

तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत - Marathi News | Three hundred kilos of flower garland; A warm welcome to Manoj Jarange in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत

डिग्रस फाटा परिसरातील सभास्थळीही लाखोंचा जनसमुदाय उपस्थित झाला आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू - Marathi News | Kunabi evidence less in Chhatrapati Sambhajinagar district, tehsil-wise search begins again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू

आणखी पुरावे सापडतात का, यासाठी तालुकानिहाय पुराव्यांची जंत्री पुन्हा उघडून पाहत आहे पथक ...