लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Maharashtra will become Manipur Jitendra Awha expressed his fear after seeing chhagan Bhujbal video about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती

आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत छगन भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल. ...

१४५ एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील समारोप सभेची जय्यत तयारी - Marathi News | Manoj Jarange Patil on 145 acres successfully preparing for the final meeting of the fourth phase | Latest beed News at Lokmat.com

बीड :१४५ एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील समारोप सभेची जय्यत तयारी

मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्यातील समारोप सभा ही बीड जिल्ह्यात होणार आहे. ...

मी संयमाची भूमिका घेतली नसती तर...; चप्पलफेकीच्या घटनेनंतर पडळकरांचा हल्लाबोल - Marathi News | bjp mlc gopichand padalkar slams indapur maratha reservation agitators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी संयमाची भूमिका घेतली नसती तर...; चप्पलफेकीच्या घटनेनंतर पडळकरांचा हल्लाबोल

इंदापूर येथील घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी आज आपली भूमिका मांडत चप्पलफेक करणाऱ्यांचा आक्रमक शब्दांत समाचार घेतला आहे. ...

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा - Marathi News | Chhagan Bhujbal got angry after attack on Gopichand Padalkar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा

इंदापुरात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतरच गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. ...

कुणबी नोंदी शोधण्यात अधिकाऱ्यांकडून जातीवाद; मनोज जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप - Marathi News | casteism by authorities in searching Kunbi records allegations of Manoj Jarange-Patil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुणबी नोंदी शोधण्यात अधिकाऱ्यांकडून जातीवाद; मनोज जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप

मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर जिल्ह्यांत नोंदी कमी आढळून येत आहेत. ...

मनोज जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवावे : छगन भुजबळ - Marathi News | Manoj Jarange should at least become Sarpanch of Gram Panchayat says Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवावे : छगन भुजबळ

एल्गार मेळाव्यात आव्हान देत केली टीका ...

“...तर देशातील संपूर्ण ओबीसी आरक्षण एकाच दिवसात रद्द होऊ शकते”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil claims otherwise entire obc reservation in whole country can be cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर देशातील संपूर्ण ओबीसी आरक्षण एकाच दिवसात रद्द होऊ शकते”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: छगन भुजबळ म्हणतील तसा कायदा चालत नसतो, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. ...

समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन  - Marathi News | Do not allow caste rifts to arise in the society; Appeal by Manoj Jarange | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन 

जर आरक्षण जाहीर नाही केले तर शासनाला मराठा समाजाचे आंदोलन जड जाईल ...