लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जिल्ह्यात आढळल्या १ लाख ४७ हजार मराठा-कुणबी नोंदी; १ कोटी दस्तऐवजांची तपासणी - Marathi News | 1 lakh 47 thousand Maratha-Kunbi records found in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यात आढळल्या १ लाख ४७ हजार मराठा-कुणबी नोंदी; १ कोटी दस्तऐवजांची तपासणी

जिल्हा प्रशासनाचा अंतिम अहवाल नाशिक विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द ...

Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation - Marathi News | Dr. Balasaheb Patil Sarate Live: Bombay High Court order OBC reservation in dispute? OBC Reservation | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation

Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation ...

ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक - Marathi News | Students put up posters in Times Square in US in support of Chhagan Bhujbals OBC reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक

भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला आता थेट अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आहे. ...

Prof. Shravan Deore: मराठ्यांचं ओबीसीकरण का? प्रा. श्रावण देवरे यांची रोखठोक मुलाखत Ashish Jadhao - Marathi News | Prof. Shravan Deore: Why OBCization of Marathas? Ashish Jadhao Interview with Shravan Deore | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Prof. Shravan Deore: मराठ्यांचं ओबीसीकरण का? प्रा. श्रावण देवरे यांची रोखठोक मुलाखत Ashish Jadhao

Prof. Shravan Deore: मराठ्यांचं ओबीसीकरण का? प्रा. श्रावण देवरे यांची रोखठोक मुलाखत Ashish Jadhao ...

मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी काळा कोट खुंटीवर टांगू - प्रताप जाधव - Marathi News | Black coat will be hung on pegs for Maratha reservation says Pratap Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी काळा कोट खुंटीवर टांगू - प्रताप जाधव

कोल्हापूर जिल्हा ग्राहक न्यायालय आणि वडार समाजाने दसरा चौकात सोमवारी मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. ...

कुणबी नोंदी तपासणीसाठी समितीची कोकणस्तरीय बैठक - Marathi News | Konkan level meeting of committee to check Kunbi records | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुणबी नोंदी तपासणीसाठी समितीची कोकणस्तरीय बैठक

मोडीलिपीतील भाषा जाणकारांची मदत घ्या ...

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले... - Marathi News | ncp leader and dy cm ajit pawar reaction on maratha reservation agitator manoj jarange patil ultimatum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मराठ्यांचं ओबीसीकरण होणार नसल्याचं सांगितलं आहे. ...

श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले - Marathi News | Black flags displayed at Shrikant Shinde's meeting; The MP called the youth to the dais in parbhani pathari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले

श्रीकांत शिंदे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या युवकांशी संवाद साधला ...